Wednesday, December 27, 2017

एम एस ऑफीस वर्ड फाईल सेव्ह कशी करावी.

स्टेप्स 

१) स्टार्ट बटणावर क्लिक करावे 
२) ऑल प्रोग्राम 
३) एम एस ऑफीस 
४) वर्ड २०१३ या ऑप्शन वर क्लिक करावे.
५) एम एस ऑफीस वर्ड फाईल ओपन होईल.
६) ब्लांक डाकुमेंट ओपन होईल 
७) फाईल मेनू मध्ये जाऊन सेव या बटनावर क्लिक करावे.
८) सेव विंडोज ओपन होईल 
९) ती फाईल सेव ठिकाण निवडून ब्रोउस करा.
१०) फाईल नेम च्या समोर फाईलला नाव द्या 
११) सेव या बटनावर क्लिक करा.

Tuesday, December 26, 2017

नवीन फोल्डर कसे बनवावे

           ज्या विंडोज मध्ये फोल्डर बनवायचे आहे त्या विंडोज मध्ये माउसचे उजवे बटन दाबल्या नंतर  येणाऱ्या मेनुज मधून न्यू या कमांड वर क्लिक करावे . त्यानंतर त्या कमांड च्या समोर ओपन होणारया फोल्डर या ऑप्शन वर क्लिक करावे आता तुमचा नवीन फोल्डर बनलेला दिसेल .